MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये संवर्ग अ आणि ब अधिकारी पदांसाठी मोठी पदभरती ,Apply Now !
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये गट ब संवर्गातील विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र शैक्षणिक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन ( Online Application ) मागविण्यात येत आहेत .पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक पात्रता इ.पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . ( Maharashtra Public Service Commission Recruitment For Class B Post , … Read more