HDFC बँकेत विविध पदांच्या 12,551 जागांसाठी पर्मनंट भरती , अर्ज प्रक्रिया सुरु .
HDFC ही बँक खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असुन , या बँकेचे नेटवर्थ देखिल सर्वात जास्त आहे . त्याचबरोबर खाजगी क्षेत्रामध्ये रोजगार देणारी टाटा समुदाय कंपनी नंतर दुसऱ्या क्रमांक लागतो . HDFC बँकेत सध्या 150,000 पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत . या बँकेमध्ये कर्मचारी सर्वात जास्त असल्याने या बँकमध्ये कर्मचारी भरती होण्याची प्रक्रिया इतर खाजगी … Read more