RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !
भारतीय स्टेट बँकेमध्ये आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदांचे नाव , पदसंख्या , आवश्यक शैक्षणिक अर्हता या बाबत सविस्तर भरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. 1 ) ज्युनियर इंजिनिअर ( सिव्हिल ) : ज्युनियर इंजिनिअर ( सिव्हिल ) पदांच्या एकुण … Read more