शिपाई भरती : महाराष्ट्र शासन सेवेत शिपाई पदांच्या 15320 जागेसाठी मोठी मेगाभरती !

महाराष्ट्र शासन सेवेत शिपाई पदांच्या पदभरती प्रक्रियेस राज्य शासनाकडुन स्थिगिती देण्यात आलेली आहे . सदरचे पदे हे कंत्राटी / बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणार आहेत . याकरीता नियमित वेतनश्रेणीमध्ये वेतन अदा न करता मासिक मानधन अदा करण्यात येणार आहे . परंतु नुकतेच राज्य शासनाकडुन शिपाई पदांच्या पदभरती प्रक्रियाबाबत पुर्नर्विचार करण्यात येणार आहे . भाजपा – शिवसेना काळामध्ये … Read more

मेगाभरती : महाराष्ट्र वन विभागामध्ये वनरक्षक व वर्ग –ड संवर्गातील 3,203 जागेवर महाभरती  ! भरती वेळापत्रक जाहीर .

महाराष्ट्र वन विभागामध्ये वनरक्षक व वर्ग – ड  संवर्गातील 3203 जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .सदर पदभरती प्रक्रिया बाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वन बल प्रमुख ) महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालयाद्वारे पदभरती प्रक्रियाबाबत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत .यामध्ये भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील ( महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील ) गट ब ( … Read more

महाराष्ट्र डिजिटल शेती व ग्रामिण वेब विकास , मध्ये 10 वी / पदवीधारकांसाठी 3162 जागेवर मेगाभरती ! Appy now !

महाराष्ट्र राज्यातुन क्षेत्रानुसार डिजिटल शेती व ग्रामिण वेब विकास मध्ये विविध पदांच्या 3162 जागेवर मेगाभरती राबविण्यात येत आहे .( Maharashtra digital agri & Web Devlopment Recruitment For various Post , Number of Post vacancy – 3162 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहु शकता . पदांचे नावे – फिल्ड अधिकारी , विक्री अधिकारी , सुपरवायजर , … Read more

ZP : जिल्हा परिषदेमध्ये 22,208 जागेवर  वर्ग – क संवर्गाची विशेष भरती प्रक्रिया तात्काळ राबविण्याचे आदेश !

राज्य शासनाच्या दि.15.11.2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या वर्ग – संवर्गातील पदे भरती प्रक्रिया बाबत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेला असून , सदर वेळापत्राकानुसार भरती प्रक्रिया होवून नियुक्त्या 01 मे ते 31 मे या कालावधीमध्ये देणे नमुद आहे .परंतु सदरचा निर्णय रद्द करुन जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या रिक्त पदांवर तात्काळ पदभरती राबविण्याबाबत … Read more

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये चालक , वाहक व लिपिक पदांच्या एकुण 17,230 जागेसाठी मेगाभरती !

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये चालक – वाहक त्याचबरोबर लिपिक पदांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त झालेले आहेत . यामुळे महामंडळ मधील कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढत आहे . अनेक कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम करावा लागत आहे .सध्या बस महामंडळ मध्ये 25,000 पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत . सदर रिक्त पदांवर महाभरती होणार आहे , याबाबत … Read more

महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायती मध्ये नोकरीची मोठी संधी ! Apply Now !

महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायती मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Maharashtra State Nagar Parishad & nagarpanchayati Recruitment For City Coordinator ) पदभरती बाबत सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे . पदांचे नावे – शहर समन्वयक  ( City Coordinator ) एकुण जागा – खालील नमुद नगरपरिषदा व नगरपंचायतीमध्ये प्रत्येकी … Read more

SRPF : महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल मध्ये पोलिस शिपाई ( जवान ) पदांच्या एकुण 1201 जागेसाठी मेगाभरती !

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल मध्ये पोलिस शिपाई पदांसाठी एकुण 1201 जागेकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक व शारिरीक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Reserve Police force Recruitment For Police Constable Post ) पदांचा सविस्तर तपशिल खालील प्रमाणे आहे . अ.क्र SRPF तुकडी क्रमांक पदांची संख्या 01. पुणे … Read more

महाराष्ट्र पोलिस दलामध्ये पोलिस शिपाई / चालक शिपाई पदांच्या एकुण 17,130 जागेसाठी मेगाभरती सुरु ! जिल्हानिहाय पदसंख्या पाहा .

महाराष्ट्र पोलिस दलांमध्ये पोलिस शिपाई व पोलिस चालक शिपाई भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आलेली होती . अखेर या पदभरतीवरील स्थगिती राज्य शासनाकडुन उठविण्यात आलेली आहे .पोलिस संवर्गातील पोलिस शिपाई व पोलिस चालक शिपाई पदांच्या एकुण 17,130 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .पोलिस शिपाई संवर्गातील सविस्तर पदभरती प्रक्रिया पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्यातील सर्वच जिल्हातील रिक्त … Read more

राज्य शासन सेवेतील सरळसेवेतील 75 हजार जागेवर पदभरती प्रक्रियेस मंजुरी ! राज्य शासनाकडुन GR निर्गमित . दि.31.10.2022

राज्य शासनाच्या विविध विभागामधील / कार्यालयांच सुधारित आकृत्तीबंध अंतिम झालेला आहे अशा विभाग / कार्यालयांतील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 100 टक्के भरण्यास या शासन निर्णयान्वये मुफा देण्यात येत आहे .यामध्ये वाहनचालक व वर्ग – ड संवर्गातील पदे भरती प्रक्रियेमधुन वगळण्यात आली आहेत .या संदर्भातील वित्त विभागाचा दि.31.10.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . स्वातंत्र्याच्या … Read more

महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये 75,000 रिक्त पदांसाठी पदभरती , कॅबिनेट मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय !

महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये पहिल्या टप्यामध्ये तब्बल 75,000 जागांसाठी पदभरती करण्यात येणार आहे . या संदर्भात काल दि.20 ऑक्टोंबर 2022 रोजी झालेल्या राज्य कॅबिनेट मंत्रीमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे . उमेदवारांची पदभरती प्रक्रिया राबविण्यासाठी राज्य सरकारकडुन महाभरीक्षा पोर्टल चालु करण्यात आले होते . परंतु सदर पोर्टल मध्ये अनेक त्रुटी आढळून आल्याने तसेच उमेदवारांनी या पोर्टलचा विरोध … Read more