India Post Recruitment 2023 : विद्यार्थी वर्गासाठी मोठी संधी ! 98,000 पदांसाठी भारतीय टपाल विभागामध्ये मेगा भरती ! Apply Now :
India Post Recruitment 2023 : मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरी मिळवण्याकरिता प्रयत्न करत असाल तर आता भारतीय टपाल विभागांमध्ये भरती होण्याची संधी तुमच्यासमोर आली आहे. कारण आता केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध मंडळाच्या अंतर्गत भारताच्या टपाल विभागांमध्ये देशभरात सर्वत्र भरती होणार आहे. ह्या माध्यमातून आता पोस्ट विभाग पोस्ट विभागांमध्ये असलेल्या एकूण रिक्त 98 हजार पदांसाठी अर्ज … Read more