BMC : मुंबई महानगर पालिकेमध्ये आत्ताची नवीन पदभरती प्रक्रिया ! Apply Now !
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पदनाम , पदांची संख्या याबाबत सविस्तर भरती तपशील पुढील प्रमाणे पाहूयात .. यामध्ये कनिष्ठ ग्रंथपाल संवर्गातील दोन रिक्त पदे सरळ सेवेने पदे भरण्याची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत , कंत्राटी पद्धतीने पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून … Read more