विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी बारावी बोर्ड परीक्षाचे अंतिम वेळापत्रक जाहीर !

विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने नव विभागीय मंडळाच्या माध्यमातून फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे व दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसारच आता इयत्ता बारावीची लेखी परीक्षा ही सहसा 21 फेब्रुवारीपासून 21 मार्च पर्यंतच्या कालावधीमध्ये होणार असून दहावीची लेखी परीक्षा दोन मार्चपासून ते पंचवीस … Read more

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वाढीव पेन्शनकरीता सरकारकडुन मार्गदर्शक तत्वे जारी , जाणून घ्या सविस्तर वृत्त !

सुप्रिम कोर्टाने दिलेल्य निर्णयानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाकडुन मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आलेली आहेत .सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर ईपीएफओ कडुन सदरची कार्यवाही केली आहे . या संदर्भातील सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे पाहुयात .. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांना वाढीव पेन्शन करीता कश्या पद्धतीने अर्ज करावे यासाठी मार्गदर्शन करण्यात आलेले असून वाढीव पेन्शनसाठी आवश्यक पात्रता निकष … Read more

State Employee : राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! महागाई भत्तामध्ये चक्क 7 टक्के वाढ !

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ताबाबत , आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर आलेली आहे . ती म्हणजे राज्य शासन सेवेतील शासकीय ,जिल्हा परिषद तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना एकुण 7 टक्के महागाई भत्ता वाढीचा मोठा लाभ मिळणार आहे . सात टक्के डी.ए वाढी संदर्भातील सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . माहे जुलै 2022 पासुन 4 टक्के डी.ए … Read more

सरकारने केले Fix :  कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याच्या वेतन / पेन्शनसोबत , मिळणार जुलै पासुन वाढीव DA व महागाई भत्ता फरक !

राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची ब्रेकिंग न्युज समोर आलेली आहे . ती म्हणजे राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहे जुलै पासुन थकित महागाई भत्ताचा वाढीबाबत राज्य शासनाकडुन जानेवारी 2023 मध्ये वाढ लागु करण्यात येणार आहे . याकरीता आवश्यक निधींची तरतुद देखिल राज्य शासनाकडुन करण्यात येणार आहे . राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे वाढीव 4 … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना या दिवशी मिळणार , केंद्र सरकारप्रमाणे 38% DA !

महाराष्ट्र राज्यातील शासकीय / जिल्हा परिषद तसेच इतर पात्र कर्मचारी व सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 4 टक्के महागाई भत्ताचा लाभ लवकरच मिळणार आहे . सदर डी.ए वाढीबाबतचा निर्णय अधिवेशनांमध्ये घेणे अपेक्षित होते , परंतु राज्य शासनाकडुन अधिवेशनांमध्ये डी.ए वाढीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याने डी.ए वाढीसाठी राज्य कर्मचाऱ्यांना आणखीण प्रतिक्षा करावी लागणार … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर ! अधिवेशनांमध्ये कर्मचारी हिताचा घेण्यात आलेला अत्यंत मोठा दिलासादायक निर्णय !

महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन नुकतेच संपले असून , अधिवेशनांमध्ये कर्मचारी हिताचा एक अत्यंत मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे . या निर्णयामुळे राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे .राज्यातील विनाअनुदानित शाळांमध्ये सध्या जवळपास 63 हजार पेक्षा अधिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत . अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी गेल्या महिन्यामध्ये शिक्षण मंत्री दिपक … Read more

Free Ration : केंद्र शासनाचा मोठा निर्णय! 80 कोटी जनतेला पुढील वर्षी अशाप्रकारे मिळणार मोफत रेशन :

Free Ration : केंद्र शासनाने शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशांमधील सर्वसामान्य जनतेबद्दल एक मोठा निर्णय घेतला आता देशभरातील जनतेला बैठकीत घेतलेल्या या निर्णयामुळे मोफत रेशन मिळणार आहे ह्या बैठकी बद्दल व निर्णयाबद्दल संपूर्ण माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिलेली आहे अन्नसुरक्षा कायदे अंतर्गत केंद्र शासनाने जवळपास 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचा निर्णय आणखी एका … Read more

Petrol Price Today : सर्वात मोठी बातमी पेट्रोल व डिझेलच्या दरा बाबतीत नवीन माहिती ! तर चला जाणून घेऊया दर कमी झाले की वाढले.

Petrol Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सतत कमी होत असताना दिसून येते.भारतीय तेल विपणन कंपन्यांनी नेहमीप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केलेले आहेत. तसेच आजचे नवीन दर तुम्हा सर्वांना दिलासा देणारे आहेत. कारण सरकारी तेल कंपन्यांनी आजच 22 डिसेंबर 2022 साठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर केलेल्या आहेत. तेल कंपन्यांनी पेट्रोल … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना सरकारची मोठी भेट ! कर्मचाऱ्यांच्या पगारात  होणार मोठी वाढ ! अधिवेशनांतुन आत्ताची मोठी अपडेट .

सध्या राज्याच्या विधानमंडळाचे अधिवेशन सुरु असून , या अधिवेशनांमध्ये विविध प्रश्नांवर निर्णय लागत आहेत . राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , राज्याचे वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच अधिवेशनांमध्ये राज्य सरकारची भुमिका स्पष्ट केली असून , कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणे तुर्तास उचित नाही . असे त्यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे … Read more

राज्य शासनाने घेतली टोकाची भुमिका ! आता राज्य कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना लागु होणार नाही !

राज्य शासनाकडुन आता जुनी पेन्शन योजनाबाबत मोठी टोकाची भुमिका घेण्यात आलेली आहे . ती म्हणजे 2005 नंतर राज्य शासन सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु होण्याची अशा होती .परंतु आता राज्य कर्मचाऱ्यांच्या या आशावर पुर्णपणे पाणी फिरले आहे .जुनी पेन्शन योजना लागु न करण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाकडुन घेण्यात आला आहे . देशांमध्ये … Read more