बारावी उत्तीर्ण असाल तर , सरकारी नोकरीची संधी सोडू नका ! सचिवालय विभागांमध्ये तब्बल 1 हजार 600 जागांसाठी महाभरती ! Apply Now !
तुम्ही जर बारावी उत्तीर्ण असाल व सरकारी नोकरीच्या शोध घेत असाल तर आपल्यासाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे . सचिवालय विभागांमध्ये 12 वी पात्रताधाकांसाठी तब्बल 1 हजार 600 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधाक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .पदनाम , पदांसाठी आवश्यक अर्हता , अर्ज प्रक्रिया या संदर्भात … Read more