महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये विविध पदांच्या 78000 जागांसाठी मेगाभरती जाहीर ! विभागानिहाय रिक्त पद पाहा .

महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये मागील तीन वर्षांपासुन कोणतीही पदभरती प्रक्रिया झाली नसल्याने , राज्य सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदांची संख्या वाढली आहे .शिवाय कोरोना महामारीमुळे तसेच राज्यातील सत्तांतरामुळे राज्यातील भरती प्रक्रियेला मुहुर्त लागत नव्हता .परंतु आता राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी रिक्त पदांवर व रखडलेल्या पदांवर भरती प्रक्रिया राबविण्यातचा मोठा निर्णय घेतला आहे . विभागनिहाय रिक्त … Read more

राज्य शिक्षण विभागामध्ये 32208 पदांकरीता मोठी मेगाभरती .

राज्यातील शिक्षण विभागामध्ये , 32208 हजार पदे रिक्त आहेत . यामध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे . महाराष्ट्र विधानपरिषदेच्या दुसरे अधिवेशनामध्ये राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता .सदर प्रश्नाला राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी उत्तर दिले आहे . राज्यातील प्राथमिक , माध्यमिक व उच्च … Read more