तलाठी मेगाभर्ती : अखेर तलाठी पदांच्या 4122 जागांसाठी पदभरती प्रक्रिया जाहीरात प्रसिद्ध ! जिल्हानिहाय रिक्त जागांची संख्या पाहा .
महराष्ट्र शासन सेवेत तलाठी पदभरती प्रक्रीया बाबत अखेर महसूल व वन विभाग कडुन तलाठी पदांच्या जिल्हानिहाय तपशिल सादर करण्यात आला आहे .यामध्ये रिक्त पदे व नव्याने निर्माण करण्यात आलेल्या एकुण 4122 पदांसाठी मेगाभर्ती प्रक्रिया जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . या संदर्भातील महसूल व वन विभागाकडुन प्रसिद्ध झालेली सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्यातील तलाठी … Read more