MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत ( वर्ग – 1 ) विविध पदांसाठी मोठी महाभरती 2023 ! Apply Now !
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत वर्ग अ पदांच्या तब्बल 266 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Public Service Commission , Recruitment For Class – 1 Post , Number of Post Vacancy – 266 ) पदनाम , पदांची संख्या , … Read more