Kokan : कोकण रेल्वेत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती , लगेच करा आवेदन !
कोकण रेल्वे विभाग मध्ये विविध पदांच्या आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Kokan Railway Department Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 32 ) पदनाम , पदांची संख्या अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती … Read more