महाराष्ट्र दारुबंदी विभागांमध्ये पोलिस शिपाई , वाहनचालक व शिपाई पदांसाठी मोठी मेगाभरती प्रक्रिया 2023 !

महाराष्ट्र शासनांच्या राज्य उत्पादन शुल्क विभाग दारुबंदी विभागांमध्ये जवान , वाहनचालक , चपराशी पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . या पदभरती प्रक्रिया राबविण्याकरीता राज्य शासनांकडून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची निवड करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . पदांचे नावे व पदसंख्या : – सदर पदभरती प्रक्रिया मध्ये पोलिस शिपाई ( जवान ) , वाहनचालक व … Read more

महाराष्ट्र शासन दारुबंदी विभागांमध्ये फक्त 10 वी पात्रता धारकांसाठी मोठी मेगाभरती ! असा करा अर्ज !

महाराष्ट्र राज्य शासनांच्या दारुबंदी विभागांमध्ये फक्त 10 वी पात्रताधारकांसाठी मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य यांच्याकडून पदभरती प्रक्रिया बाबत परिपत्रक दि.28 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . या संदर्भात सविस्तर पदभरती प्रक्रिया परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात .. राज्य उत्पादन शुल्काच्या दारुबंदी विभागाकरीता जवान व जवान नि- … Read more

वाहनचालक , माळी ,स्वयंपाकी , सफाईगार इ. पदांच्या तब्बल 9 हजार 212 जागांसाठी मोठी महाभरती ! Apply Now !

केंद्र शासनाच्या केंद्रीय राखीव पोलिस दलांमध्ये वाहनचालक , माळी , स्वयंपाकी , सफाईगार इ. पदांच्या तब्बल 9,212 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Reserve Police Force Recruitment For Various Post , Number of Post Vacacny – 9,212 ) पदांचा सविस्तर … Read more

महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागात संवर्ग अ ते ड पर्यंतच्या विविध पदांच्या 13,536 जागांसाठी मेगाभरती !

राज्य शासन सेवेत सध्या मोठ्या प्रमाणात रिक्त पदांचा आकडा वाढलेला आहे , सदर रिक्त पदांवर पदभरती करणेबाबत राज्य शासनांकडून मोठी मोहिम हाती घेण्यात आलेली आहे . सरळसेवा कोट्यातील पदे 100 टक्के क्षमतेने तर उर्वरित रिक्त पदांवर 80 टक्के क्षमतेने पदभरती प्रक्रिया करण्याचा मानस राज्य सरकारने केला आहे . सध्या राज्य शासनांच्या महसूल विभागांमध्ये तब्बल 13,536 … Read more

मेगाभरती 2023 :  महाराष्ट्र महसूल विभाग मध्ये विविध पदांच्या तब्बल 13 हजार 536 जागांसाठी महाभरती प्रक्रिया !

महाराष्ट्र राज्य महसुल विभागांमध्ये विविध पदांच्या तब्बल 13,536 जागांसाठी लवकरच पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून यांमध्ये वर्ग अ ते ड मधील विविध रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . या महाभरती संदर्भात राज्याच्या महसुल विभागामार्फत रिक्त पदांचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे . संवर्गनिहाय रिक्त पदांचा तपशिल , पदांचे नावे या संदर्भात सविस्तर माहीती … Read more

जिल्हा परिषद लातुर येथे परिचर पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया ! लगेच करा अर्ज !

जिल्हा परिषद लातुर येथे स्त्री परिचर पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,पात्र महिला उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांसाठी आवश्यक अर्हता , वेतनमान याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. अर्धवेळ स्त्री परिचर 36 पात्रता – सदर पदभरती प्रक्रिया ही स्त्री उमेदवारांसाठी राखीव असून , अर्ज सादर करणारी … Read more

ZP Latur : जिल्हा परिषद लातुर येथे पदभरती प्रक्रिया 2023 ! Apply Now !

जिल्हा परिषद लातुर येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्रताधारक स्त्री उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Zilha Parishad , Latur Recruitment For Part Time Lady Attendant Post , Number of Post Vacancy – 36 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . जिल्हा परिषद लातुर येथे अर्धवेळ स्त्री परिचर … Read more

पुणे येथे 10 वी पात्रता धारकांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! 18,000-56900/- एवढा मिळेल पगार !

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी पुणे येथे सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे ,सदर पदभरती प्रक्रिया ही केवळ दहावी उत्तीर्ण पात्रतेवर असल्याने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे . या संदर्भातील सविस्तर पदभरती तपशिल , पात्रता याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात . केंद्रीय जीएसटी आणि सीमाशुल्क पुणे येथील कार्यालयांमध्ये कॅन्टीन अटेंडंट पदांकरीता पदभरती प्रक्रिया … Read more

सहकारी बँकेत लिपिक , कॅशियर , शिपाई , वाहनचालक पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया ! थेट मुलाखतीद्वारे निवड !

मंगलदीव मल्टीस्टेट सहकारी सोसायटी अहमदनगर येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक व इच्छुक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे . यामध्ये मंगलदीव सहकारी सोसायटीच्या धानोरा , रुई ,छत्तीसी , राहुरी , डाळमंडई , सावेडी ( नगर ) या शाखांकरीता पदभरती प्रकिया राबविण्यात येत आहेत .यांमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी पदांच्या … Read more

लिपिक , कॅशियर , शिपाई , वाहनचालक पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया ! असा करा अर्ज !

लिपिक , कॅशियर , शिपाई व वाहनचालक पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्रताधारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी विहीत वेळांमध्ये नमुद ठिकाणी उपस्थित रहायचे आहेत . पदांचे नावे , पदसंख्या  व आवश्यक पात्रता पाहण्यासाठी सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाण पाहुयात .. मंगलदीप मल्टीस्टेट शाखांकरीता सदर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून इच्छुक उमेदवारांनी नमुद ठिकाणी थेट … Read more