India Post : भारतीय डाक विभागांमध्ये ग्रामीण डाकसेवक पदांच्या तब्बल 12,828 जागांसाठी महाभरती ! Apply Now !
India Post Recruitment : भारतीय डाक विभागांमध्ये ग्रामीण डाकसेवक ( GDS ) पदांच्या तब्ल 12,828 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडुन विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( India Post Department Recruitment For Gramin Dak Sevak Post , Number of Post Vacancy – 12,828 ) पदांचा सविस्तर तपशिल … Read more