खुशखबर : महाराष्ट्र जलसंपदा विभागांमध्ये गट क संवर्गातील तब्बल 5,570 पदांसाठी मेगाभरती प्रक्रिया !
महाराष्ट्र शासन सेवेतील रिक्त पदांवर विभागनिहाय पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , जलसंपदा विभागांमध्ये गट क संवर्गातील रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून पदभरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . पदनिहाय रिक्त पदांची संख्या व सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . जलसंपदा विभाग अंतर्गत राज्यातील सर्व कार्यालयातील संवर्ग क मधील नामनिर्देशनाची … Read more