महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळांच्या आस्थापनेवारील गट अ , ब आणि क च्या एकुण 12 संवर्गातील 65 पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदांचे नावे , पदनाम , वेतनश्रेणी , पदांची संख्या यासंदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये प्रादेशिक अधिकारी … Read more