राज्य शासन सेवेत 1 लाख जागांसाठी महाभरती ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माेठी घोषणा .
राज्य शासन सेवेत तब्बल 1 लाख पदांसाठी पदभरती प्रक्रिया करण्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे .यामुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना राज्य शासन सेवेत नोकरीची संधी मिळणार आहे .सदर 1 लाख पदांपैकी पहिल्या टप्यातील भरती प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे .यासाठी राज्यातील विविध विभागांकडुन रिक्त पदांचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात … Read more