वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेश मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !
इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Integrated Health And Family Walfare Society For Pune Municipal Corporation Recruitment For Various Post , 70 ) पदनाम … Read more