PMC : पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या तब्बल 236 जागांसाठी पदभरती आत्ताची नविन जाहीरात प्रसिद्ध , Apply Now !
पुणे महानगरपालिका प्रशासन मध्ये विविध पदांच्या तब्बल 236 जागांसाठी पदभरती संदर्भात आत्ताची नविन जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून , पदांनुसार आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 236 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. पदनाम व … Read more