सरकारी मेगाभर्ती : जवान / वाहन चालक पदांच्या तब्बल 458 जागांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये जवान महान चालक पदांच्या एकूण 458 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरिता असणारी आवश्यक पात्रता , पदभरती जाहिरात , वयोमर्यादा बाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूयात .. यामध्ये कॉन्स्टेबल / वाहनचालक पदांच्या एकूण 458 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार हा … Read more