PMC : पुणे पालिका आस्थापनेवरील गट अ ते क संवर्गातील विविध पदांकरिता मोठी पदभरती !Apply Now !

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील संवर्ग अ ते संवर्ग क मधील विविध संवर्गातील रिक्त पदावर सरळसेवा पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , शैक्षणिक अहर्ता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . सविस्तर तपशील पुढील प्रमाणे जाणून घेऊया .. पुणे महानगरपालिकेच्या श्रेणी अ ते क श्रेणीतील मधील पदांकरिता … Read more

मेगाभर्ती 2023 : अखेर महाराष्ट्र मेगाभर्तीस सुरुवात , विभागनिहाय जाहीरात प्रसिध्द ! Apply Now !

महाराष्ट्र राज्य कृषी विभागांमध्ये लिपिक व सहाय्यक अधिक्षक पदांच्या तब्बल 158 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . सदर पदांकरीता आवश्यक असणारी अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . कृषी विभागाच्या सर्व विभागामध्ये लिपिक पदांच्या एकुण 105 जागेकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात … Read more

महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागांमध्ये सरळसेवा कोट्यातील , तब्बल 5,570 पदांसाठी मेगाभरती जाहीरात प्रसिद्ध !

महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा विभागांमध्ये सरळसेवा कोट्यातील तब्बल 5 हजार 570 पदांसाठी पदभरती प्रक्रिया संदर्भात जलसंपदा विभागाकडून पदनिहाय रिक्त पदांचा आराखडा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे . सदर रिक्त पदांवर सरळसेवा पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत सदस्य सचिव समन्वय समिती यांना आदेशित करणेबाबतचा पदभरती परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . वित्त विभागाच्या दि.31.10.2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये सरळसेवा कोट्यातील … Read more

खुशखबर : महाराष्ट्र जलसंपदा विभागांमध्ये गट क संवर्गातील तब्बल 5,570 पदांसाठी मेगाभरती प्रक्रिया !

महाराष्ट्र शासन सेवेतील रिक्त पदांवर विभागनिहाय पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , जलसंपदा विभागांमध्ये गट क संवर्गातील रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून पदभरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . पदनिहाय रिक्त पदांची संख्या व सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . जलसंपदा विभाग अंतर्गत राज्यातील सर्व कार्यालयातील संवर्ग क मधील नामनिर्देशनाची … Read more

PCMC : पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत विविध पदांच्या तब्बल 16,838 पदांसाठी मोठी मेगाभरती ! अर्ज करायला विसरु नका !

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत विविध पदांच्या तब्बल 16,838 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , सध्या पालिका प्रशासनांमध्ये आस्थापना कर्मचाऱ्यांच्या मंजुर पदसंख्येमध्ये वाढ करण्याचा मोठा निर्णय पालिका प्रशासनांकडून घेण्यात आलेला आहे . या अगोदर पिंपरी चिंचवड पालिकेच्या सर्व संवर्गातील आस्थापना कर्मचाऱ्यांची मंजुर संख्या 11,513 होती . आता पालिकेची वाढती हद्द व वाढती लोकसंख्येचा विचार करुन … Read more

EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना मध्ये गट ” क ” पदांच्या 2,859 जागेसाठी मेगाभर्ती ! Apply Now !

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन मध्ये गट क संवर्गातील तब्बल 2859 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशील पुढील प्रमाणे जाणून घेऊया .. यामध्ये सोशल सिक्योरिटी सहाय्यक पदांच्या 2,674 जागेसाठी तर स्टेनोग्राफर (गट क ) पदाच्या 185 जागांसाठी असे , एकूण … Read more

लिपीक , स्वयंपाकी , सफाईगार ,चौकीदार इ.पदांसाठी सरकारी नोकरीची मोठी पदभरती प्रक्रिया ! Apply Now !

दक्षिण पश्चिम कमांड मुख्यालय मध्ये लिपिक , सफाईगार , चौकीदार इत्यादी वर्ग चार पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये आवेदन मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. यामध्ये स्टेनोग्राफर ग्रेड I , स्वयंपाकी , मेंसेंजर , सफाईवाला ,चौकीदार , वॉशरमन , ड्रॅफ्ट्री , माठी अशा … Read more

दहावी पात्र उमेदवारांसाठी तब्बल 1,29,929 पदांसाठी सरकारी नोकरीची मोठी महाभरती जाहीरात प्रसिद्ध ! Apply Now !

दहावी पात्र उमेदवारांसाठी आत्ताची सर्वात मोठी मेगाभरती जाहीर झाली असून , केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयामध्ये तब्बल 1,29,929 पदांसाठी पदभरती जाहीरात अधिसुचना दि.05 एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .सदर पदभरती प्रक्रियाकरीता आवश्यक पात्रता , निवड प्रक्रिया इ.बाबतीत सविस्तर पद भरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयामध्ये पोलिस हवालदार पदांच्या तब्बल 129,929 पदांसाठी … Read more

केंद्र शासन सेवेत संवर्ग क मध्ये तब्बल 1 लाख 30 हजार पदांसाठी मेगाभर्ती जाहीर ! अर्ज करायला विसरु नका !

केंद्र शासन सेवेमध्ये संवर्ग क मध्ये तब्बल 1 लाख 30 हजार पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत . सदर महाभरती प्रक्रिया संदर्भात केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाकडून पदभरती प्रक्रिया अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे . यामुळे देशातील तब्बल 1 लाख 30 हजार बेरोजगार तरुणांना हक्काची नोकरी मिळणार … Read more

तलाठी महाभरती : महसुल विभागांमध्ये तलाठी पदांच्या 4,122 पदांसाठी पदभरती प्रक्रिया बाबत आत्ताची नविन अपडेट !

महाराष्ट्र शासन सेवेत तलाठी पदांच्या तब्बल 4 हजार 122 पदांसाठी पदभरती प्रक्रिया संदर्भात आत्ताची मोठी नविन अपडेट समोर आलेली आहे .महाराष्ट्र शसन सेवेत तलाठी पदांसाठी पदभरती प्रक्रिया ही सन 2019 नंतर पहिल्यांदाच महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .या संदर्भातील नविन अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. पुढील महिन्यांत होणार तलाठी पदांसाठी पदभरती प्रक्रिया – बऱ्याच दिवसांपासून … Read more