India Post : भारतीय टपाल खात्यात 98,083 ग्रामीण डाकसेवक ( GDS ) पदांसाठी मोठी महाभरती ! जाहीरात नोटिफिकेशन जारी !
भारतीय टपाल खात्यात 98,083 ग्रामीण डाकसेवक पदांसाठी मोठी मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्या येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन लवकरच ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . या मेगाभर्ती प्रक्रिया संदर्भात भारतीय टपाल विभागाकडुन अधिकृत्त नोटिफिकेशन जाहीर झाले असून , यासंदर्भात सविस्तर नोटीफिकेशन पुढीलप्रमाणे पाहुयात . पदांचे नावे – यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण डाकसेवक ( शाखा पोस्टमास्टर … Read more