भारतीय टपाल विभागामध्ये पोस्टमन /मेलगार्ड/MTS पदांच्या 98,083 जागेसाठी मेगाभरती .नोटीफिकेशन जारी .
भारतीय टपाल विभागामध्ये पोस्टमन / मेलगाई / MTS पदांच्या 98083 जागेसाठी भरती प्रकियेबाबत पोस्ट खात्याकडुन नोटीफिकेशन जारी करण्यात आले आहे .सर्व राज्यातील पोस्टमन / मेलगार्ड व MTS पदांसाठी रिक्त पदांचा अहवाल सदर नोटीफिकेशन मध्ये जारी करण्यात आले असून , सदर रिक्त पदांवर केंद्र सरकारकडुन लवकरात लवकर भरती प्रक्रिया आयोजित करण्यात येणार आहे .या संदर्भातील भरती … Read more