केंद्र सरकारच्या अधिनस्त हेड क्वार्टर पुणे , मुंबई , देवळाली आणि नगर येथे विविध गट क संवर्गातील पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
केंद्र सरकारच्या अधिनस्थ हेड क्वार्टर पुणे , मुंबई , देवळाली आणि अहमदनगर येथे विविध गट क संवर्गातील पदांच्या 24 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Government Southern Command Recruitment For Various Post , Number of Post … Read more