Intelligence Bureau : केंद्रीय गुप्तचर विभागांमध्ये 797 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
Intelligence Bureau : केंद्रीय गुप्तचर विभागांमध्ये तब्बल 797 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Intelligence Bureau Recruitmenft for intelligence Bureau Officer , Number of Post Vacancy – 797 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. पदनाम / पदसंख्या : … Read more