राज्य कर्मचाऱ्यांना माहे डिसेंबर महिन्यांच्या वेतनासोबत 38 टक्के दराने महागाई भत्ता वाढीचा लाभ !

राज्यातील शासकीय / निमशासकीय व इतर पात्र तसेच निवृत्तीवेतन / पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे . ती म्हणजे केंद्राच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये वाढ लागु होणार आहे .राज्य कर्मचारी अनेक दिवसांपासुन डी.ए वाढीच्या प्रतिक्षेत आहेत , अखेर राज्य कर्मचाऱ्यांची ही प्रतिक्षा संपणार आहे . हिवाळी अधिवेशनांमध्ये मोठा निर्णय – सध्या … Read more

Breaking News : सोयाबिन उत्पादक शेतकरी बांधवांना 113 कोटी रुपये अनुदान मंजुर ! GR निर्गमित दि.05.12.2022

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शासनाने निर्णय घेतला आहे जे शेतकरी आहे त्यांच्या सोयाबीनच्या उत्पादनावर त्यांना 113 कोटी रुपयांचा अनुदान शासनाकडून देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी लोकांसाठी शासन नवीन नवीन योजना राबवित आहे. मुसळधार पाऊस, दुष्काळ इत्यादी कारणांमुळे त्यांच्या उत्पादनाचे नुकसान होते त्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थिती मध्ये बिघाड निर्माण होते त्यासाठी शासन शेतकरी बांधवांना अनुदान देत … Read more

आनंदाची बातमी ! रेशन कार्ड धारकांना मिळणार रेशन 2500/- रुपये ! जाणुन घ्या सविस्तर बातमी .

राशन कार्ड धारकांना आनंदाची बातमी म्हणजे सरकार राशन कार्ड धारकांना 2500 रुपये देणार आहे. त्याचे कारण आपण पुढीलप्रमाणे जाणून घेऊ. देशात असे खूप गरजू, गोर गरीब आहे. अशा गरजू कुटुंबासाठी केंद्र सरकार राशन कार्ड धारकांना अनेक प्रकारचे फायदे देत आहे. जेणेकरून त्यांना कुठे भटकावे लागणार नाही. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा राज्य सरकार राशन कार्ड धारकांच्या … Read more

Digital Rupee : भारतामध्ये लाँच होतोय डिजिटल रुपया ! जाणुन घ्या डिजिटल रुपयांचे महत्व ,चलनी स्वरुप !

नोटांची जागा घेण्यासाठी डिजिटल रुपयांचे प्रक्षेपण चालु होत आहे. कोणत्याही बँक खात्याच्या मध्यभागी असणार्‍या व्यक्तिशिवाय बँकेचे व्यवहार होणार आहे. डिजिटल रुपया ज्या वेळी अदा करताे , त्याच वेळेस तो समोरच्या व्यक्तिच्या खात्यात जमा होतो. सध्या बँकेचे जे व्यवहार युपीआय मुळे होत असेल तर खात्यामध्ये त्या रुपयांचे स्थानांतरण होते. परंतु सीबीडीसी जे चलन आहे त्यामध्ये तस … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ व सातवा वेतन आयोग थकबाकी अदा करणेसंदर्भात महत्वपुर्ण मंत्रिमंडळ निर्णय !

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आगाऊ वेतनवाढ तसेच सातवा वेतन आयोग थकबाकी अदा करणे संदर्भात राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दोन मोठे महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत . राज्य मंत्रिमंडळाची बैठक राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दि.29.11.2022 रोजी आयोजित करण्यात आली होती . राज्य शासन सेवेत सन 2006 ते 2008 या वर्षातील अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना … Read more

Good News : अखेर राज्य कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा संपली ! महागाई भत्ता 38 % बाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडुन तयार .

राज्यातील सर्व सरकारी , जिल्हा परिषद , इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारक कर्मचाऱ्यांची अखेर डी.ए वाढीबाबतची प्रतिक्षा संपणार आहे .राज्य शासनाच्या वित्त विभागाडुन डी.ए वाढीबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची बातमी समोर येत आहे . महागाई भत्ता वाढीबाबतची आत्ताची अपडेट पुढीलप्रमाणे सविस्तर जाणून घेवूयात . केंद्र सरकारप्रमाणे वाढीव 4 % DA वाढ लाभ – मिडीया … Read more

MSEDCL : वीजबिल सरसकट माफ करणेबाबतचा अखेर राज्य शासनांकडुन शासन निर्णय निर्गमित ! GR दि.25.11.2022

राज्यातील विविध वर्गातील वीज ग्राहकांना वीज दरात सवलत दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना द्यावयाचे अर्थसहाय्य करणेबाबत उद्योग उर्जा व कामगार विभागाकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.25.11.2022 रोजी निर्गमित झालेला आहे . वीजबिलामध्ये सवलत देणेबाबतचा उद्योग , ऊर्जा व कामगार विभागाचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्यातील विविध वर्गातील ग्राहकांना शासनाच्या धोरणानुसार … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ बाबतचा अखेर शासन निर्णय निर्गमित !

राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर समोर आलेली आहे , ती म्हणजे राज्यातील अशासकीय खाजगी मान्यताप्राप्त शाळांतील घड्याळी तासिका तत्वांवर नेमलेल्या शिक्षकांच्य मानधनात वाढ करणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडुन दि.21 नोव्हेंबर 2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . या संदर्भातील शालेय शिक्षण विभागाचा सविस्तर जी.आर पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा … Read more

PF धारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर ! जाणुन घ्या नविन सुधारित दिलासादायक नियम !

PF कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर आलेली आहे .आपण जर कर्मचारी भविष्य निर्वा निधी चे खातेधारक असाल तर आपल्याला EPFO च्या सुधारित बदलेल्या नियमानुसार मोठा फायदा होणार आहे . EPFO संस्थेने पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या हितासाठी EPFO UAN मध्ये सुधारणा करण्यात आली आहे . नेमका कोणता बदल करण्यात आला आहे , ज्या सुधारित नियमानुसार कर्मचाऱ्यांना कसा … Read more

राज्य शासनाकडुन पेन्शन संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.24.11.2022

राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन संदर्भात आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे . पेन्शनमध्ये चक्क दुप्पट पटीने वाढ करण्यात आलेली असून , यासंदर्भातील विधी व न्याय विभागाचा दि.24.11.2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . पेन्शन वाढ संदर्भातील विधी व न्याय विभागचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . मा.सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयानुसार दुय्यम न्यायालयातील सेवानिवृत्त … Read more