MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये विविध वर्ग अ , ब व संवर्ग ब कनिष्ठ स्तर संवर्गातील विविध पदांसाठी मोठी पदभरती !
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये विविध वर्ग अ , ब व संवर्ग ब कनिष्ठ स्तर संवर्गातील विविध पदांसाठी सरळसेवा पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( MSRTC Recruitment For Class A , B & C Post , Number of Post Vacancy – … Read more