बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये शिपाई ,सफाईगार / गट – ड पदांच्या तब्बल 7,830 जागांसाठी मेगाभरती 2023 ! अर्ज करायला विसरु नका !
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये शिपाई / सफाईगार पदांच्या तब्बल 7,830 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , फक्त दहावी पात्रताधारकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत . सविस्तर पदभरती , आवश्यक पात्रता याबाबत सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . मुंबई महानगरपालिकेमध्ये 2017 मध्ये 1320 शिपाई , सफाईगार , चौकीदार , सफाई कर्मचारी , माळी इत्यादी पदांसाठी पदभरती प्रक्रिया … Read more