CIDCO : महाराष्ट्र राज्य सिडको महामंडळ मध्ये पर्मनंट नोकरीची सुवर्णसंधी , अर्ज करायला विसरु नका !
सिडको महामंडळ मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( City And Industrial Development Corporation Of Maharashtra Recruitmet For Accounts Clerk Post , Number of Post Vacancy -23 ) सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .. पदनाम / पदांची … Read more