MIDC : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Industial Development Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 06 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात … यांमध्ये मुख्य अभियंता पदांच्या … Read more