पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2022
पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Pimpri Chinchwad municipal Corporation , Recruitment for various Post , Number of vacancy 386 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. अतिरिक्त कायदा सल्लागार 01 02. कायदा अधिकारी 01 03. सहाय्यक … Read more