जम्मू आणि काश्मिर बँकेत पदवी धारकांसाठी 390 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
जन्मू आणि काश्मिर बँकेत पदवी धारक उमेदवारांसाठी तब्बल 390 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Jammu & Kashmir Bank Ltd. Recruitment For Banking Apprentice Post , Number of post Vacancy – 390 ) पदनाम , पदांची संख्या , … Read more