Indian Railway : भारतीय रेल्वेमध्ये तब्बल 1,033 जागांसाठी मोठी मेगाभरती , लगेच करा आवेदन !
भारतीय रेल्वे विभागांमध्ये तब्बल 1033 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( South East Central Railway Recruitment for Aprentice , Number of Post Vacancy 1033 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. पदनाम / पदसंख्या : भारतीय रेल्वेच्या दक्षिण पुर्व विभागांमध्ये प्रशिक्षणार्थी … Read more