महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ मध्ये अधिकारी , निरीक्षक , लिपिक पदांकरीता पदभरती , लगेच करा आवेदन !
महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंड मध्ये अधिकारी , निरीक्षक , लिपिक पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Fisheries Development Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 09 ) पदनाम ,पदांची संख्या , अर्हता … Read more