MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये आत्ताची नविन 100 पदांसाठी पदभरती 2023 ! Apply Now !
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिय जाहीर झालेली असून ,पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Marashtra State Road Transport Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacacny – 100 ) सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . महामंडळ मध्ये एकुण 100 पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत … Read more