बॉम्बे उच्च न्यायालयाच्या अधिनस्त मुंबई , औरंगाबाद , नागपुर या खंडपीठांमध्ये लिपिक पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2023
बॉम्बे उच्च न्यायालयाच्या अधिनस्त मुंबई , औरंगाबाद व नागपूर या खंडपीठांमध्ये लिपिक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Bombay High Court Recruitment for Various Post , Number of Post vacancy – 50 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदाचे नाव – लिपिक … Read more