RTMNU : राष्ष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया 2022
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ हे नागपुर येथे असुन , राज्यामध्ये नागपुर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त विद्यापीठै आहेत .यापैकी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ हे एक जुने विद्यापीठ असुन या विद्यापीठाची स्थापना 4 ऑगस्ट 1923 साली झाली आहे .या विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .( Rashtrasant Tukadoji maharaj Nagpur University Recruitment for Various Post ,Number … Read more