PCMC : पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत विविध पदांच्या तब्बल 16,838 पदांसाठी मोठी मेगाभरती ! अर्ज करायला विसरु नका !

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत विविध पदांच्या तब्बल 16,838 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , सध्या पालिका प्रशासनांमध्ये आस्थापना कर्मचाऱ्यांच्या मंजुर पदसंख्येमध्ये वाढ करण्याचा मोठा निर्णय पालिका प्रशासनांकडून घेण्यात आलेला आहे . या अगोदर पिंपरी चिंचवड पालिकेच्या सर्व संवर्गातील आस्थापना कर्मचाऱ्यांची मंजुर संख्या 11,513 होती . आता पालिकेची वाढती हद्द व वाढती लोकसंख्येचा विचार करुन … Read more

EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना मध्ये गट ” क ” पदांच्या 2,859 जागेसाठी मेगाभर्ती ! Apply Now !

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन मध्ये गट क संवर्गातील तब्बल 2859 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशील पुढील प्रमाणे जाणून घेऊया .. यामध्ये सोशल सिक्योरिटी सहाय्यक पदांच्या 2,674 जागेसाठी तर स्टेनोग्राफर (गट क ) पदाच्या 185 जागांसाठी असे , एकूण … Read more

लिपीक , स्वयंपाकी , सफाईगार ,चौकीदार इ.पदांसाठी सरकारी नोकरीची मोठी पदभरती प्रक्रिया ! Apply Now !

दक्षिण पश्चिम कमांड मुख्यालय मध्ये लिपिक , सफाईगार , चौकीदार इत्यादी वर्ग चार पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये आवेदन मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. यामध्ये स्टेनोग्राफर ग्रेड I , स्वयंपाकी , मेंसेंजर , सफाईवाला ,चौकीदार , वॉशरमन , ड्रॅफ्ट्री , माठी अशा … Read more

दहावी पात्र उमेदवारांसाठी तब्बल 1,29,929 पदांसाठी सरकारी नोकरीची मोठी महाभरती जाहीरात प्रसिद्ध ! Apply Now !

दहावी पात्र उमेदवारांसाठी आत्ताची सर्वात मोठी मेगाभरती जाहीर झाली असून , केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयामध्ये तब्बल 1,29,929 पदांसाठी पदभरती जाहीरात अधिसुचना दि.05 एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .सदर पदभरती प्रक्रियाकरीता आवश्यक पात्रता , निवड प्रक्रिया इ.बाबतीत सविस्तर पद भरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयामध्ये पोलिस हवालदार पदांच्या तब्बल 129,929 पदांसाठी … Read more

केंद्र शासन सेवेत संवर्ग क मध्ये तब्बल 1 लाख 30 हजार पदांसाठी मेगाभर्ती जाहीर ! अर्ज करायला विसरु नका !

केंद्र शासन सेवेमध्ये संवर्ग क मध्ये तब्बल 1 लाख 30 हजार पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत . सदर महाभरती प्रक्रिया संदर्भात केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाकडून पदभरती प्रक्रिया अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे . यामुळे देशातील तब्बल 1 लाख 30 हजार बेरोजगार तरुणांना हक्काची नोकरी मिळणार … Read more

तलाठी महाभरती : महसुल विभागांमध्ये तलाठी पदांच्या 4,122 पदांसाठी पदभरती प्रक्रिया बाबत आत्ताची नविन अपडेट !

महाराष्ट्र शासन सेवेत तलाठी पदांच्या तब्बल 4 हजार 122 पदांसाठी पदभरती प्रक्रिया संदर्भात आत्ताची मोठी नविन अपडेट समोर आलेली आहे .महाराष्ट्र शसन सेवेत तलाठी पदांसाठी पदभरती प्रक्रिया ही सन 2019 नंतर पहिल्यांदाच महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .या संदर्भातील नविन अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. पुढील महिन्यांत होणार तलाठी पदांसाठी पदभरती प्रक्रिया – बऱ्याच दिवसांपासून … Read more

कृषी विभागनिहाय 5,308 पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया 2023 ! लगेच करा अर्ज !

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांमध्ये रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , कृषी सेवकांच्या पदांवर लवकरच पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , सध्या कृषी व पदूम विभागातील लघुटंकलेखक , लघुलेखक , लघुलेखक पदोच्या रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत . यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागनिहाय … Read more

अखेर महाराष्ट्र कृषी विभागांमध्ये 2,115+ पदांसाठी , विभागनिहाय मेगाभरती प्रक्रिया जाहीरात प्रसिद्ध ! Apply Now !

महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागांमध्ये विभागनिहाय पदभरती प्रक्रिया जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून , महाराष्ट्र राज्य कृषी विभागांमध्ये आता तब्बल 2,115+ पदे रिक्त आहेत . यामध्ये कृषी सेवक , कृषी सहाय्यक , तसेच वरिष्ठ लिपिक ,सहाय्यक अधिक्षक अशा पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .सध्या महाराष्ट्रातील कृषी विभागनिहाय पदभरती प्रक्रिया जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . … Read more

SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 1031 पदांसाठी मेगाभर्ती 2023 ! Apply Now !

भारतीय स्टेट बँकेमध्ये विविध पदांच्या तब्बल 1031 जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज ( Online Application ) मागविण्यात येत आहेत , पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहूयात .. 1. चॅनल व्यवस्थापक फॅसिलीटेटर : यामध्ये चॅनल व्यवस्थापक फॅसिलीटेटर पदांच्या तब्बल 831 पदांकरिता पदभरती राबविण्यात येत असून , सदर पदांकरिता … Read more

आयकर विभागामध्ये तब्बल 7 हजार 500 पदांसाठी पदभरती प्रक्रिया ! Apply Now !

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत केंद्र शासनाच्या आयकर विभागांमध्ये , विविध पदांच्या तब्बल 7, 500 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . सविस्तर पद भरती प्रक्रिया तपशील पुढील प्रमाणे पाहूयात . यामध्ये प्रामुख्याने कनिष्ठ सांख्यिकी , अधिकारी सहाय्यक , खाते अधिकारी , … Read more