राज्यातील शासकीय , निमशासकीय , सहकारी तसेच खाजगी यंत्रणेमध्ये तब्बल 3,670 जागांसाठ महाभरती ! लगेच करा आवेदन !
महाराष्ट्र राज्यात सध्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराची मोठी उत्तम संधी उपलब्ध झालेली आहे . राज्यात शासकीय यंत्रणा बरोबरच खाजगी यंत्रणामध्ये देखिल मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . याकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन तसेच थेट मुलाखत पद्धतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . राज्यातील शासकीय यंत्रणा , तसेच राज्यातील अनुदानित शाळा … Read more