उद्योग व वाणिज्य विभागांमध्ये विविध पदांच्या तब्बल 553 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
उद्योग व वाणिज्य विभागांमध्ये विविध पदांच्या तब्बल 553 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Controleer General of Patents , Designs and Trade Marks Recruitment For Various Post , Numbe of Post Vacancy – 553 ) पदांचा … Read more