महाराष्ट्र महसूल विभागांमध्ये तलाठी पदांच्या 4,122 जागांसाठी महाभरती जाहीर ! जिल्हानिहाय रिक्त जागांची जाहीरात प्रसिद्ध !
महाराष्ट्र राज्य महसुल विभागांमध्ये तलाठी पदांच्या एकुण 4,122 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून या संदर्भात राज्य शासनाच्या महसूल व वन विभागांकडुन मंजुर रिक्त जागांची संख्या विभागनिहाय व जिल्हानिहाय प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत . सदर पदभरती प्रक्रिया मध्ये काही पदे ही नव्याने निर्गमित करण्यात आलेली आहेत . राज्यातील सहा महसुली विभागांमध्ये एकुण 1012 पदे रिक्त … Read more