महाराष्ट्र क्रिडा व युवक सेवा संचालनालय मध्ये अधिकारी , लिपिक , शिपाई पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
महाराष्ट्र क्रिडा व युवक सेवा संचालनालय मध्ये अधिकारी , लिपिक , शिपाई पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Sports department Recruitment for officer , clerk , peon post , Number of Post Vacancy – 111 ) पदांचा सविस्तर तपशिल … Read more