महाराष्ट्र पोलिस दलामध्ये पोलिस शिपाई / चालक शिपाई पदांच्या एकुण 17,130 जागेसाठी मेगाभरती सुरु ! जिल्हानिहाय पदसंख्या पाहा .

महाराष्ट्र पोलिस दलांमध्ये पोलिस शिपाई व पोलिस चालक शिपाई भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आलेली होती . अखेर या पदभरतीवरील स्थगिती राज्य शासनाकडुन उठविण्यात आलेली आहे .पोलिस संवर्गातील पोलिस शिपाई व पोलिस चालक शिपाई पदांच्या एकुण 17,130 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .पोलिस शिपाई संवर्गातील सविस्तर पदभरती प्रक्रिया पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्यातील सर्वच जिल्हातील रिक्त … Read more

राज्य शासन सेवेतील सरळसेवेतील 75 हजार जागेवर पदभरती प्रक्रियेस मंजुरी ! राज्य शासनाकडुन GR निर्गमित . दि.31.10.2022

राज्य शासनाच्या विविध विभागामधील / कार्यालयांच सुधारित आकृत्तीबंध अंतिम झालेला आहे अशा विभाग / कार्यालयांतील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 100 टक्के भरण्यास या शासन निर्णयान्वये मुफा देण्यात येत आहे .यामध्ये वाहनचालक व वर्ग – ड संवर्गातील पदे भरती प्रक्रियेमधुन वगळण्यात आली आहेत .या संदर्भातील वित्त विभागाचा दि.31.10.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . स्वातंत्र्याच्या … Read more

महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये 75,000 रिक्त पदांसाठी पदभरती , कॅबिनेट मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय !

महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये पहिल्या टप्यामध्ये तब्बल 75,000 जागांसाठी पदभरती करण्यात येणार आहे . या संदर्भात काल दि.20 ऑक्टोंबर 2022 रोजी झालेल्या राज्य कॅबिनेट मंत्रीमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे . उमेदवारांची पदभरती प्रक्रिया राबविण्यासाठी राज्य सरकारकडुन महाभरीक्षा पोर्टल चालु करण्यात आले होते . परंतु सदर पोर्टल मध्ये अनेक त्रुटी आढळून आल्याने तसेच उमेदवारांनी या पोर्टलचा विरोध … Read more

मेगाभरती : महाराष्ट्र पोलिस दलांमध्ये पोलिस शिपाई पदांच्या 11,443 जागेसाठी मोठी मेगाभरती !

महाराष्ट्र राज्य पोलिस दलांमध्ये 11,443 जागेसाठी मोठी महाभरती राबविण्यात येणार आहे .पोलिस शिपाई संवर्गातील सन 2021 मधील रिक्त पदे 100 टक्के भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधुन सुट मिळण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडुन दि.14.10.2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य पोलिस शिपाई संवर्गामध्ये 11,443 जागेसाठी पदभरती करण्यासास मंजुरी देण्यात आली आहे … Read more

भारतीय रेल्वेमध्ये 10 वी पात्रताधारकांना 3,115 जागांसाठी मेगाभरती ! अर्ज प्रक्रिया सुरु .

भारतीय रेल्वे ही भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत असुन , भारत सरकारकडे रेल्वे सेवेची मक्तेदारी असून , रेल्वे विभागामध्ये 4 लाख पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत . भारतीय रेल्वेचे सोयीनुसार विविध विभाग करण्यात आलेले आहेत . भारतीय पुर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय कोलकत्ता येथे असुन सदर विभागामध्ये विविध पदांच्या 3115 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .सविस्तर … Read more

FCI : भारतीय अन्न महामंडळ मध्ये तब्बल 5043 जागांसाठी मेगाभरती ! अर्ज करायला विसरु नका .

भारतीय अन्न महामंडळ मध्ये विविध पदांच्या 5043 जागांसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .भारतीय अन्न महामंडळ हे केंद्र शासनाच्य अधिपत्याखाली येते .सदर महामंडळ मध्ये विविध पदे रिक्त असल्याने सदर रिक्त पदांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , अर्ज सादर करण्याची शेवटची दि.05.10.2022 आहे .यामुळे पात्रताधारक उमेदवारांनी विहित मुदतीमध्ये ,अर्ज सादर करणे अपेक्षित आहे . अ.क्र … Read more

राज्य पोलिस दलामध्ये 20,000 हजार जागेसाठी महाभरती , सायबर गुन्हे शाखेतील पदांवर अधिक भर !

राज्याच्या पोलिस दलामध्ये , तब्बल 20,000 जागेसाठी पदभरती प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणीस यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले आहे .सध्या सायबर गुन्हांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने , सायबर गुन्हे शाखेतील पदे प्राध्यान्याने भरले जाणार आहेत . पोलिस दलामध्ये मागिल दोन वर्षामध्ये कोणत्याही प्रकारची भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली … Read more

महिला व बाल विकास विभागामध्ये लिपिक व शिपाई पदांच्या 7,230 जागेसाठी मेगाभरती !

राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत .यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण निर्माण होत आहे .जिल्हा परिषदेच्या महीला व बाल विकास विभागामध्ये लिपिक व शिपाई पदांची 10,000 पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत .या रिक्त जागांपैकी नुकतेच मुख्यमंत्र्यांने जाहीर केलेल्या महाभरतीमध्ये , बाल विकास विभागामध्ये , लिपिक व शिपाई पदांच्या 7,230 … Read more

भारतीय टपाल विभागामध्ये  पोस्टमन /मेलगार्ड/MTS पदांच्या 98,083 जागेसाठी मेगाभरती .नोटीफिकेशन जारी .

भारतीय टपाल विभागामध्ये पोस्टमन / मेलगाई / MTS  पदांच्या 98083 जागेसाठी भरती प्रकियेबाबत पोस्ट खात्याकडुन नोटीफिकेशन जारी करण्यात आले आहे .सर्व राज्यातील पोस्टमन / मेलगार्ड व MTS  पदांसाठी रिक्त पदांचा अहवाल सदर नोटीफिकेशन मध्ये जारी करण्यात आले असून , सदर रिक्त पदांवर केंद्र सरकारकडुन लवकरात लवकर भरती प्रक्रिया आयोजित करण्यात येणार आहे .या संदर्भातील भरती … Read more

महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागामध्ये ,राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये पशुसेवक पदांसाठी मेगाभरती .

महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागामध्ये पशुसेवक पदांच्या 17,820 जागेसाठी लवकरच मेगाभरती राबविण्यात येणार आहे .पशुसेवक पद महाराष्ट्र शासनाचे अतिरिक्त कर्मचारी असून , या कर्मचाऱ्यांना मानधन स्वरुपामध्ये वेतन दिले जाते . पशुसेवक हे पद प्रत्येक ग्रामपंचायतीला एक पद मंजुर असते . यानुसार राज्यामध्ये काही ग्रामपंयातीमध्ये हे पद भरलेले आहेत . हे पद सध्या पशुसंवर्धन महामंडळ मार्फत भरले जाते … Read more