12 वी उत्तीर्ण असाल तर तब्बल 7,547 जागांसाठी सरकारी नोकरची मोठी उत्तम संधी , अर्ज करायला विसरु नका !
आपण जर इयत्ता 12 वी उत्तीर्ण असाल तर , तब्बल 7 हजार 547 जागांसाठी सरकारी नोकरीची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . तर अशा 12 वी पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे विहीत काळांमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत . ( Delhi Police Recruitment For Police Constable Post , Number of Post Vacancy – 7,547 ) … Read more