नागपुर पालिका प्रशासनांमध्ये गट अ , ब , क व ड संवर्गातील तब्बल 17,981 पदांसाठी महाभरती 2023
नागपुर पालिका : नागपूर पालिका प्रशासनांमध्ये सुधारित आकृतीबंधानुसार गट अ , ब व क संवर्गामध्ये तब्बल 17 हजार 981 पदांसाठी महाभरती प्रक्रियास राज्य शासनांच्या नगर विकास विभागांकडून मान्यता देण्यात आलेली आहे . नागपूर पालिका ही गट अ दर्जाची पालिका असल्याने पालिकेचे कार्यक्षेत्र 227 चौ.कि.मी असून शहराची लोकसंख्या अंदाजे 30 लाख इतकी आहे . नागपूर महानगरपालिका … Read more