राज्य औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मध्ये 802 जागेसाठी महाभरती , Apply Now !
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ मध्ये गट अ ,ब ,क व ड संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 802 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबवली जात असून , आवश्यक शैक्षणिक पात्रता धारक उमेदवाराकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहे . पदनाम ,पदांची संख्या ,आवश्यक पात्रता इत्यादी संदर्भातील परिपूर्ण माहिती पुढील प्रमाणे पाहूया .. पदनाम / पदांची … Read more