पुणे महानगरपालिका मध्ये नविन महाभरती प्रक्रिया 2023 ! Apply Now !
पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या तब्बल 320 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( PUNE municipal corporation Recruitment for various Post , Number of post vacancy – 320 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. क्ष किरण तज्ञ … Read more