गृह विभागांमध्ये बहुउद्दशिय कर्मचारी ( MTS ) व हवालदार पदांच्या 1,558 जागांसाठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !
गृह विभाग अंतर्गत बहुउद्देशिय कर्मचारी ( MTS ) व हवालदार पदांच्या एकुण 1,558 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम , आवश्यक पात्रता , अर्हता इ. पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. बहुउद्देशिय कर्मचारी / MTS : यांमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ ( … Read more