मुंबई उच्च न्यायालय मध्ये फक्त 4 थी उत्तीर्ण उमेदवारासाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी ! Apply Now !
मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद या आस्थापनेवर स्वयंपाकी पदाकरिता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहित कालावधी मध्ये ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा सविस्तर तपशील पुढील प्रमाणे पाहूयात . यामध्ये स्वयंपाकी या पदासाठी पात्र उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येतात असून , सदर पदाकरिता उमेदवार हा किमान चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक … Read more