इंदिरा कॉलेज ऑफ आर्टस् कॉमर्स अँड सायन्स पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्क अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indira College of Arts Commerce And Scince Pune Recruitment , Number of Post Vacancy – 13 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये सहायक प्राध्यापक पदांच्या 11 जागा , ग्रंथपाल पदांच्या 01 जागा , दिग्दर्शक – शारीरिक शिक्षण व क्रिडा संचालक पदांच्या 01 जागा अशा एकुण 13 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | सहायक प्राध्यापक | 11 |
02. | ग्रंथपाल | 01 |
03. | दिग्दर्शक – शारीरिक शिक्षण व क्रिडा संचालक | 01 |
एकुण पदांची संख्या | 13 |
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे icacs@indiraedu.com या संकेतस्थळावर किंवा The Founder Secretary and Chief Managing Trustee या पत्यावर दिनांक 01 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 558 रिक्त जागेसाठी पदभरती ,लगेच करा आवेदन !
- ग्रंथपाल , शिक्षक , लेखापाल , लिपिक ,शिपाई , चालक , सफाई कामगार इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- प्रदुषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध गट ब व ड संवर्गातील पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ , समुपदेशक , स्टाफ नर्स , क्लीनर इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक , चालक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !
- NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 182 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !
- मुळा सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांच्या 105+ रिक्त जागेसाठी महाभरती !
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !
- KDMC : कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 49 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- रत्नागिरी शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , लिपिक , शिपाई , परिचर , पहारेकरी , इ. पदांसाठी पदभरती !
- दक्षिण पुर्व -मध्य ( नागपुर ) रेल्वे विभाग अंतर्गत 1007 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BEST : बेस्ट मुंबई उपक्रम अंतर्गत बस चालक व वाहक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- गोखले शिक्षण सोसायटी नाशिक येथे शिक्षक , ग्रंथपाल , लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक , शिपाई , वर्ग – 4 कर्मचारी इ. पदांच्या 106 जागेसाठी थेट पदभरती !
- सह्याद्री शिक्षण संस्था अंतर्गत विविध शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , कला / क्रिडा / संगणक शिक्षक , शिपाई , चालक , लिपिक / लेखापाल , अधिकारी इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- Bhiwandi Nizampur : भिवंडी निजामपुर शहर पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 111 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- मर्चंट सहकारी बँक अंतर्गत अहिल्यानगर , छ.संभाजीनगर , पुणे , बीड जिल्हामध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती !
- मुंबई विद्यापीठ अंतर्गत अभियंता , लेखा सहाय्यक , सहाय्यक ( कायदा / प्रयोगशाळा ) , ग्रंथालय सहाय्यक , इलेक्ट्रिशियन ,सुतार , चालक , मल्टी टास्क ऑपरेटर इ. पदांसाठी महाभरती !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत सहाय्यक लोको पायलट पदाच्या तब्बल 9900 रिक्त जागेसाठी महाभरती !
- धन्वंतरी महाविद्यालय नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CSIR : केंद्रीय रस्ते संशोधन संस्था अंतर्गत गट क ( Class C ) पदाच्या 209 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. अंतर्गत विविध पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- सैनिकी शाळा सातारा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- जिल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- HPCL : हिंदुस्थान पेट्रोलियम अंतर्गत पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 146 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट क व ड संवर्गातील 620 रिक्त जागेसाठी महाभरती !
- पंजाब अँड सिंध बँकेत 158 जागेसाठी पदभरती ; Apply Now !
- NMDC : स्टील लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 246 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- कर्मचारी निवड आयोग मार्फत अधिकारी , सचिवालय सहाय्यक , कनिष्ठ लिपिक , सहाय्यक इ. पदांच्या 321 रिक्त जागेसाठी महाभरती !
- जिल्हा न्यायालय नागपुर अंतर्गत गट ड संवर्गातील रिक्त पदासाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- शेतकरी सहकारी कारखाना लि.किल्लारी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती 2025